Scholarship & Job Finder
नवीन शिष्यवृत्ती
विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्याच्या संधी.
HDFC Parivartan ECSS Scholarship 2026: 10वी, ITI आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना HDFC बँक देणार ₹75,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती
HDFC Parivartan ECSS Scholarship: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे, आजच्या वाढत्या महागाईमुळे आणि शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवटच सोडावे लागते. परंतु आता या आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही होतकरू आणि गरीब विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षण अर्धवट सोडावे लागणार नाही. कारण यासाठी देशातील आघाडीची बँक असलेल्या म्हणजेच HDFC बायकोने अतिशय कौतुकास्पद […]
Kotak Kanya Scholarship 2026-27: 12 वी पास मुलींसाठी कोटक बँकेची सर्वात मोठी स्कॉलरशिप
मित्रांनो, भारतामधील अनेक हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची खूप इच्छा असते. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना आपले इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा इतर व्यवसायिक शिक्षण घेण्याचे स्वप्न फक्त पैशांच्या अभावी सोडून द्यावे लागते. आता याच समस्येवर मात करण्याकरिता आणि मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता Kotak Mahindra Group आणि Kotak Education Foundation तर्फे Kotak Kanya Scholarship 2026-27 ची […]
Bharti Airtel Scholarship 2026-27: कॉलेजची पूर्ण फी कंपनी भरणार, असा करा ऑनलाईन अर्ज!
विद्यार्थी मित्रांनो, आजच्या काळामध्ये इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रात शिक्षण घेणे म्हणजे खूपच खर्चिक झाले आहे. आता लाखो रुपयांची कॉलेज फी, तसेच होस्टेलचा खर्च आणि अभ्यासक्रमासाठी लागणारा महागडा लॅपटॉप, या सर्व गोष्टींमुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. आता याच समस्येवर मात करण्याकरिता Bharti Airtel Foundation मार्फत एक नवीन महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात […]
नवीन भरती
नवीन सरकारी व इतर महत्त्वाच्या भरतीच्या संधी.
India Post GDS Recruitment 2026: 25,000+ पदांची मेगा भरती; कोणतीही परीक्षा नाही, 10वी पासवर थेट नोकरीची सुवर्णसंधी!
India Post GDS Recruitment 2026: भारत सरकारच्या संचार मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय टपाल विभागाने (Department of Posts) ग्रामीण आणि निमशहरी भागातील टपाल सेवा, तसेच डिजिटल बँकिंग अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘India Post GDS Recruitment 2026’ ची अधिकृत घोषणा केली आहे. ग्रामीण भागातील वाढती बेरोजगारी आणि तरुणांच्या नोकरीच्या शोधाला योग्य दिशा देण्यासाठी ही भरती एक धोरणात्मक […]
MPSC Group C Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 2,619 जागांची मेगा भरती, ऑनलाईन अर्ज!
MPSC Group C Bharti: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांमध्ये गव्हर्मेंट जॉब मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी मार्फत Maharashtra Group C Service Combined Preliminary Examination 2026 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आयोगाने यावेळेस तब्बल 2619 […]
करिअर अपडेट्स
करिअर, शिक्षण आणि भविष्यासाठी उपयुक्त माहिती.
PM Internship Scheme : 10th, 12th पास तरुणांना Top 500 Companies मध्ये कामाची संधी आणि 5000 रुपये Stipend!
PM internship scheme apply online: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा देखील शिक्षण पूर्ण झालं असेल आणि जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर भारत सरकारने तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी दिली आहे ते म्हणजे Pm Internship Scheme 2026 च्या अपडेट नुसार भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री योजनेमध्ये काही महत्त्वाचे आणि मोठे बदल केले आहे. आता प्रधानमंत्री […]
Documents for 10th Pass Students: 10वी नंतर प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Documents for 10th Pass Students” विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील यावर्षी दहावी बोर्डाची परीक्षा पास झाला असा तर हा लेख तुमच्यासाठीच आहे कारण निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची आणि पालकांची खरी ओढाताण सुरू होते ती म्हणजे 11th मध्ये Admission किंवा Polytechnic मध्ये Admission घेण्यासाठी पण अनेक वेळा सर्व कागदपत्रे असून देखील एक Document नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात […]
SSC Rechecking 2026: 10 वी रिचेकिंगसाठी ऑनलाईन अर्ज सुरू; स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस आणि महत्त्वाच्या तारखा येथे पहा!
SSC Rechecking 2026: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल 08 मे 2026 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर केला. पण अनेक विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये चांगली कामगिरी करून सुद्धा त्यांना समाधानकारक गुण मिळाले नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने Verification, Photocopy आणि Revaluation प्रक्रिया आता सुरू केली आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही […]
ताज्या अपडेट्स
नवीन योजना, भरती आणि करिअरविषयक माहिती.