Scholarship & Job Finder
Latest Scholarships
Kotak Kanya Scholarship 2026-27: 12 वी पास मुलींसाठी कोटक बँकेची सर्वात मोठी स्कॉलरशिप
मित्रांनो, भारतामधील अनेक हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची खूप इच्छा असते. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना आपले इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा इतर व्यवसायिक शिक्षण घेण्याचे स्वप्न फक्त पैशांच्या अभावी सोडून द्यावे लागते. आता याच समस्येवर मात करण्याकरिता आणि मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता Kotak Mahindra Group आणि Kotak Education Foundation तर्फे Kotak Kanya Scholarship 2026-27 ची […]
SML Mahindra Scholarship 2026-27: मुलींना ₹30,000 पर्यंत शिष्यवृत्ती, पात्रता, अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे
SML Mahindra Scholarship 2026-27: मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतातील रस्ते वाहतूक आणि कमर्शियल वाहनचालकांचे जीवन अत्यंत आव्हानात्मक असते. म्हणजेच, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा वर्ग अनेकदा आर्थिक अस्थिरता, कामाची अनिश्चितता, तसेच सामाजिक सुरक्षेच्या अभावाचा सामना करत असतो. या प्रतिकूल परिस्थितीचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर आणि विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणावर होत असतो. पैशांच्या […]
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2026: ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana: महाराष्ट्रामधील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरांमध्ये स्थलांतर करावे लागते, परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेकदा शहरांमध्ये राहण्याचा तसेच त्यांच्या भोजनाचा खर्च भागवणे शक्य होत नाही. तसेच महत्त्वाचे म्हणजे, शासकीय वसतिगृहांमध्ये मर्यादित जागा असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देखील मिळत नाही आणि यामुळे विद्यार्थ्यांची […]
HDFC Parivartan ECSS Scholarship 2026: 10वी, ITI आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना HDFC बँक देणार ₹75,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती
HDFC Parivartan ECSS Scholarship: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे, आजच्या वाढत्या महागाईमुळे आणि शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवटच सोडावे लागते. परंतु आता या आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही होतकरू आणि गरीब विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षण अर्धवट सोडावे लागणार नाही. कारण यासाठी देशातील आघाडीची बँक असलेल्या म्हणजेच HDFC बायकोने अतिशय कौतुकास्पद […]
Bharti Airtel Scholarship 2026-27: कॉलेजची पूर्ण फी कंपनी भरणार, असा करा ऑनलाईन अर्ज!
विद्यार्थी मित्रांनो, आजच्या काळामध्ये इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रात शिक्षण घेणे म्हणजे खूपच खर्चिक झाले आहे. आता लाखो रुपयांची कॉलेज फी, तसेच होस्टेलचा खर्च आणि अभ्यासक्रमासाठी लागणारा महागडा लॅपटॉप, या सर्व गोष्टींमुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. आता याच समस्येवर मात करण्याकरिता Bharti Airtel Foundation मार्फत एक नवीन महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात […]
Latest Recruitments
GDS Result 2026 2nd Merit List OUT? India Post निकाल पाहण्यासाठी Direct Link व PDF Updates
मित्रांनो, भारतीय टपाल विभागाच्या ग्रामीण डाक सेवक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची आणि ज्या यादीची विद्यार्थी आतुरतेने प्रतीक्षा करतात, अशी India Post GDS 2nd Merit List 2026 अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशभरातील लाखो विद्यार्थी तसेच नोकरीच्या शोधात असलेले तरुण, शेतकरी आणि कामगार कुटुंबांतील उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिसची ही भरती एक सुवर्णसंधी मानली […]
India Post GDS Recruitment 2026: 25,000+ पदांची मेगा भरती; कोणतीही परीक्षा नाही, 10वी पासवर थेट नोकरीची सुवर्णसंधी!
India Post GDS Recruitment 2026: भारत सरकारच्या संचार मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय टपाल विभागाने (Department of Posts) ग्रामीण आणि निमशहरी भागातील टपाल सेवा, तसेच डिजिटल बँकिंग अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘India Post GDS Recruitment 2026’ ची अधिकृत घोषणा केली आहे. ग्रामीण भागातील वाढती बेरोजगारी आणि तरुणांच्या नोकरीच्या शोधाला योग्य दिशा देण्यासाठी ही भरती एक धोरणात्मक […]
Career & Guidance
PM Internship Scheme : 10th, 12th पास तरुणांना Top 500 Companies मध्ये कामाची संधी आणि 5000 रुपये Stipend!
PM internship scheme apply online: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा देखील शिक्षण पूर्ण झालं असेल आणि जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर भारत सरकारने तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी दिली आहे ते म्हणजे Pm Internship Scheme 2026 च्या अपडेट नुसार भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री योजनेमध्ये काही महत्त्वाचे आणि मोठे बदल केले आहे. आता प्रधानमंत्री […]
Documents for 10th Pass Students: 10वी नंतर प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Documents for 10th Pass Students” विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील यावर्षी दहावी बोर्डाची परीक्षा पास झाला असा तर हा लेख तुमच्यासाठीच आहे कारण निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची आणि पालकांची खरी ओढाताण सुरू होते ती म्हणजे 11th मध्ये Admission किंवा Polytechnic मध्ये Admission घेण्यासाठी पण अनेक वेळा सर्व कागदपत्रे असून देखील एक Document नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात […]
SSC Rechecking 2026: 10 वी रिचेकिंगसाठी ऑनलाईन अर्ज सुरू; स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस आणि महत्त्वाच्या तारखा येथे पहा!
SSC Rechecking 2026: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल 08 मे 2026 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर केला. पण अनेक विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये चांगली कामगिरी करून सुद्धा त्यांना समाधानकारक गुण मिळाले नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने Verification, Photocopy आणि Revaluation प्रक्रिया आता सुरू केली आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही […]